हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

गोरेगावमध्ये ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा आरोप; ५ युवकांचे बेमुदत उपोषण सुरू

On: January 22, 2026 1:49 PM
Follow Us:
गोरेगाव ग्रामपंचायत भ्रष्टाचाराविरोधात युवकांचे बेमुदत उपोषण
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

साखरखेर्डा, गोरेगाव |२२ जानेवारी २०२६

गोरेगाव येथील ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावर ५ युवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नितीन रमेश पंचाळ, जिवन गजानन पंचाळ, गजानन डी पंचाळ, अमोल संजय पंचाळ यांनी पंचायत अहवाल, 15व्या वित्त आयोगाचा परिपूर्ण अहवाल, सामान्य फंड, पाणी पुरवठा फंड व पंचायत बिलांची चौकशी करण्याची मागणी ठाम केली आहे.

२०१६ ते २०२५ पर्यंत ग्रामसभा आणि मासिक सभा, तसेच व्यायामशाळा चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या उपोषणामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे. उपोषणकर्त्यांनी ठाम राहून दस्तऐवज स्वीकारण्यास नकार दिला आहे.

उपोषण १९ जानेवारीपासून सुरू असून, यापूर्वी १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत या युवकांनी मागणीसाठी उपोषण केले होते. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बुरकुल, ग्रामपंचायत अधिकारी उध्दव गायकवाड यांनी दस्तऐवज घेऊन आले, परंतु उपोषणकर्त्यांनी त्यांना नाकारले.

हे पण वाचा..

दिवाळी गेली, मदत नाही! राहेरी बु. येथील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित

 

सरपंच यांचे नातेवाईक वसुदेव पंचाळ यांनी त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले तरीही ठोस कारवाई झालेली नाही. माजी सरपंच भिकाजी पंचाळ यांनी प्रशासनाकडे गावातील शांतता राखून योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे.

 

तुम्हालाही तुमच्या गावातील घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवायचा आहे का?

कट्टा न्यूज नेटवर्क चा प्रतिनिधी बना कॉल करा-9561475736

Related News:

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Leave a Comment