वाशिम जिल्ह्यातील रिठद परिसरात पावसाची दमदार बॅटिंग.

 

नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी 

 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील परिसरातील सर्व गावांमध्ये पावसाची दमदार हजेरी विजेच्या कडकडण्यासह पावसाला सुरुवात झाली असून आज दिनांक १९ आ‌ॅगष्टला सायंकाळचे चार वाजले, सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाला शेंगा धरण्याच्या अवस्थेत पीके आहेत, त्यामुळे सोयाबीनला पावसाची गरज होती तो दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सध्या स्थितीत तरी आनंदी आहे.

 

 

 

व केंद्र सरकारच्या सोयाबीनच्या आयात धोरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. नवीन सोयाबीनचा भाव सुद्धा ४०००/-₹ च्या वर जात नसल्याने याबाबत शेतकरी वर्गात नाराजी सुद्धा केंद्र सरकार बाबतीत असल्याचे शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळे लक्षात येते.