washim : पोहा तालुका कारंजा येथे खासदार संजय भाऊ देशमुख यांचा सत्कार व बाळासाहेब देशमुख, विलास पाटील सुरळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

 

washim :  दि.८/१०/२०२४ रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा karanja तालुक्यातील ‘पोहा’ poha या गावी खासदार संजय देशमुख यवतमाळ yavatmal वाशिम मतदार संघ यांचा निवडणुकीनंतर पहिला दौरा या दौऱ्याप्रसंगी खासदार संजय देशमुख sanjay deshamukh यांचा पोहा poha गावातील कारंजा karanja तालुका प्रमुख विलास पाटील सुरळकर vilas patil suralkar  यांनी व त्यांचे सर्व सहकारी मंडळींनी आगमन प्रसंगी सत्कार केला.

 

 

 

याच दरम्यान विलास पाटील सुरळकर vilas patil suralkar तालुका प्रमुख कारंजा व बाळासाहेब देशमुख कारंजा मानोरा विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार यांचाही वाढदिवस या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक उमेदवाराचे काम करा व आपल्यासाठी आणि काम करेल अशा चांगल्या व्यक्तीला आपण निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर चांगले काम केले तर आपला गावच्या विकास सुद्धा अशा व्यक्तीच्या हातून घडू शकतो असे याप्रसंगी का ग संजय देशमुख बोलत होते तर पोहा poha गावातील नदीवर नव्या उंच पुलाची गरज आहे व गावातील मुस्लिम मंडळींना शादी खाना बांधकामाची गरज पाहता या दोन्ही गोष्टी निर्माण करून द्याव्या अशी अपेक्षा विलास पाटील सुरळकर vilas patil suralkarयांनी सत्कार मुर्ती चार सत्कार प्रसंगी बोलतांना मागणी केली.

 

 

 

खासदार महोदयांनी याबाबत विधानसभा निवडणुक झाल्यानंतर पाठपुरावा करू व गावाच्या सोयीसाठी विकास कामे करण्यासाठी सदैव तयार असेल असे सत्काराप्रसंगी बोलतांना सांगीतले. यावेळी उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील तुरक,गोपाल पाटील येवतकर, गणेश ठाकरे, गणेश बाबरे , नारायण आरु,गोपाल गांजरे ,संजय देशमुख,उगले पाटील, पुरुषोत्तम भाऊ गुंजाटे, रामा पाटील सुरळकर, गोपाल ठाकरे, राहुल सुरळकर, अरुण परांडे, प्रदीपभाऊ लकडे, रवी होले, संतोष ढेरे ,गजानन परांडे, सुभाष भाऊ केदारे राम देशमुख, अतुल भाऊ दरेकर, डॉ. दहातोंडे सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, उप सर्कल प्रमुख, शिवसैनिक व गावातील अनेक मान्यवर मंडळी सत्कारानिमित्त यावेळी उपस्थित होती.