हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
दुसऱ्या पत्नीसोबत असताना पतीने पहिल्या पत्नमतमोजणी धक्कादायकरीत्या पुढे ढकलली; आता 21 डिसएमपी रॉयल्टी की फेक? बुलडाणा शहरात अवैध रेती वदेऊळगाव राजा : डीपी रोडवरील अतिक्रमणावरून वाचिखली नगर परिषद निवडणूक 2025 : 614 कर्मचाऱ्यांची नरिठद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्त

किराणा दुकानाच्या जागेचा वाद चिघळला; थडमध्ये चौघांची तुफान हाणामारी, एकाची प्रकृती गंभीर

On: November 15, 2025 4:02 PM
Follow Us:

धामणगाव बढे/प्रवीण गरुडे:

मोताळा  तालुक्यातील थड येथे किराणा दुकानाच्या जागेच्या वादातून चौघांनी एकावर तुफान हाणामारी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत प्रल्हाद रामलाल धनवटे (वय ५३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

फिर्यादी मुक्ताबाई धनवटे यांच्या म्हणण्यानुसार गावातील किराणा दुकानाच्या जागेवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. १२ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास विकास संतोष धनवटेसागर संतोष धनवटे यांनी जागेच्या ताब्याविषयी प्रश्न उपस्थित करत प्रल्हाद धनवटे यांच्यावर दगडाने प्राणांतिक हल्ला केला.यावेळी विकास संतोष धनवटेसुनिता संतोष धनवटे यांनी त्यांना खाली पाडून लाथांनी मारहाण केली. संतोष शामराव धनवटे यांनी “याला जिवंत सोडू नका” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या मारहाणीत प्रल्हाद धनवटे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. धामणगाव बढे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध IJC कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डीवायएसपींची घटनास्थळी पाहणी

घटनेच्या गांभीर्यामुळे बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी थड येथे भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी प्रभारी ठाणेदार बालाजी शेंगेपल्लू व पोलिस उपनिरीक्षक राहुल वरारकर उपस्थित होते.


📌 Related News


📣 CTA

👉 तुमच्या भागातील ताज्या अपडेटसाठी KattaNews.in regularly visit करा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

साखरखेर्डा मुलगी अत्याचार प्रकरण - POCSO गुन्हा नोंद झालेली घटना, आरोपीने चॉकलेटचे आमिष देत केलेला अत्याचार

साखरखेर्डा परिसरात चॉकलेटचे आमिष देत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; ‘भावाला मारून टाकीन’ धमकी देणाऱ्या युवकावर POCSO गुन्हा दाखल!

लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची चोरीची घटना

लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची धक्कादायक चोरी; शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था कोलमडली

जमीन वर्गबदल प्रकरणात तलाठी निलंबित — महसूल विभागातील फेरफार उघड

सिंदखेडराजा तालुक्यात जमीन वर्गबदल प्रकरणाने खळबळ; तलाठी निलंबित – 20 पेक्षा जास्त गैरव्यवहार उघड!

Leave a Comment

WhatsApp Join Group!