हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

टाकरखेड भागीलेत दोन भीषण अपघातात तिघांचा मृत्यू; परिसरात हळहळ.

On: December 4, 2025 8:21 PM
Follow Us:
टाकरखेड भागीले अपघातात तिघांचा मृत्यू – धोत्रा नंदई आणि ईस्टीका वाहनधडक दुर्घटना

शिवहरी मांटे/प्रतिनिधी

टाकरखेड भागीले अपघात या शब्दांनी आज पुन्हा संपूर्ण परिसर हादरला आहे. टाकरखेड भागीले अपघात आणि धोत्रा नंदई अपघात या दोन्ही भीषण घटनांमध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून टाकरखेड भागीले अपघात हा विषय स्थानिकांमध्ये मोठ्या चर्चेचा झाला आहे.दोन अपघात सलग घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

धोत्रा नंदईजवळ मोटारसायकलचा भीषण अपघात – दोघांचा जागीच मृत्यू

धोत्रा नंदई गावाजवळ खडकपूर्णा नदीच्या वळण रस्त्यावर मोटारसायकलला भीषण अपघात झाला. या अपघातात कारभारी तुळशीराम पैठणे (४०) आणि कारभारी संपत बनसोडे (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या भीषण घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपास सुरू केला आहे.

ईस्टीका वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्याचा मृत्यू

दरम्यान, टाकरखेड भागीले शिवारात पायी जाणारे ज्ञानेश्वर प्रकाश भागीले यांना
एमएच-२०-जीसी-९६५४ क्रमांकाच्या ईस्टीका वाहनाने जोरदार धडक दिली.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले.
या प्रकरणी रविंद्र सुखदेव भागीले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
तपास ठाणेदार ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कलीम देशमुख करीत आहेत.

📢 ताज्या अपडेटसाठी KattaNews.in ला भेट द्या

अपघात, ब्रेकिंग न्यूज, स्थानिक घडामोडी आणि जलद अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवा.

👉 क्लिक करा आणि सर्व ताज्या बातम्या वाचा

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

चिखली गांजा जप्त कारवाईत बुलढाणा पोलिसांनी जप्त केलेला गांजा आणि अटक करण्यात आलेला आरोपी

चिखलीत २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची कारवाई

राहुल बोंद्रे भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांची टीका — बुलढाणा राजकारण

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशावर श्वेता महाले यांचा मोठा दावा; “जनतेने दोनदा घरी बसवलेल्या व्यक्तीला घेऊन काय फायदा? भाजपने अधिकृत तारीखच दिली नव्हती!”

Leave a Comment