किराणा दुकानाच्या जागेचा वाद चिघळला; थडमध्ये चौघांची तुफान हाणामारी, एकाची प्रकृती गंभीर
धामणगाव बढे/प्रवीण गरुडे: मोताळा तालुक्यातील थड येथे किराणा दुकानाच्या जागेच्या वादातून चौघांनी एकावर तुफान हाणामारी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली