Soybean Rate : शेतकऱ्यांचा सरकारकडे मोठा मागणीवजा अर्ज, सोयाबीनला प्रतिक्विंटल ₹1400 भावफरक देण्याची मागणी!
विशाल गवई/प्रतिनिधी Soybean Rate : बुलडाणा जिल्ह्यातील सोयाबीन शेतकऱ्यांना यंदा बाजारभावातील घसरणीचा मोठा फटका बसला आहे. बाजारात सध्या सोयाबीनचे दर








