जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला
चिखली | विशाल गवई चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार चाकूने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली








