संविधान दिनी मविआचा चिखलीला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प — काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन
चिखली प्रतिनिधी/विशाल गवई संविधान दिनी चिखली शहरात महाविकास आघाडीने भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त चिखलीचा संकल्प व्यक्त केला. लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता








