Fake Construction Worker Registration: खामगावात बनावट बांधकाम मजुरांच्या प्रमाणपत्राचा गोरखधंदा उघड! दोन ऑनलाईन सेंटरवर पोलिसांची धडक तपासणी.
रामदास कहाळे / बुलढाणा खामगाव शहरात बांधकाम मजुरांची नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली मोठा गोरखधंदा सुरू असल्याचा








