अंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! ट्रॉली व रोटाव्हेटर चोरणाऱ्या दोघांना जाफ्राबादमधून बेड्या
देऊळगाव राजा/प्रतिनिधी (जि. बुलढाणा): अंढेरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडाकेबाज कारवाईत दोन चोरट्यांना जाफ्राबाद (जि. जालना) येथे पकडून ट्रॉली








