चिखली महसूल विभाग घोटाळा! नायब तहसीलदारांच्या बनावट आदेशावरून तब्बल १४ सातबारा नोंदी — महसूल कार्यालयात भूखंड माफियांचा महाघोटाळा उघड
चिखली प्रतिनिधी/विशाल गवई चिखली महसूल घोटाळा हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. चिखली महसूल घोटाळा या प्रकरणात नायब तहसीलदार








