घरकुल योजनांतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; 15 दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
लोणार |विनायक कुटे लोणार नगरपरिषद हद्दीतील रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राखावी तसेच लाभार्थ्यांना मिळालेल्या







