Buldhana News: बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 94% मतदान; आज निकाल, कोण बाजी मारणार ? संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
बुलढाणा |भागवत गायकवाड Buldhana News : बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या 9 संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल 94 टक्के मतदान








