सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी
सिंदखेडराजा : समाधान सरकटे सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा एकदा प्रशासकांच्या हाती गेला आहे. मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींवरील प्रशासकांचा







