चारा छावण्या सुरू करा : पावसाअभावी बुलढाणा जिल्ह्यात चारा संकट तीव्र, शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
चिखली | विशाल गवई यंदा पावसाने बुलढाणा जिल्ह्याकडे जवळपास पाठच फिरवली आणि त्याची झळ आता थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात पोहोचली आहे.
[spt-posts-ticker]