शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बुलढाण्यात आता मोबाईलवर खत बुकिंग, ‘FFS’ प्रणालीद्वारे QR कोड दाखवून मिळणार अनुदानित खत
बुलढाणा : समाधान सरकटे अनुदानित रासायनिक खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रासमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.








