श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची थेट दिल्लीपर्यंत मजल; अर्जुन वाघमारेंची राज्यस्तरीय ११ सदस्यीय चमूत निवड
देऊळगाव राजा | प्रतिनिधी मनोहर खंदारे देऊळगाव राजा येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. महाविद्यालयात बी.एस्सी. तृतीय








