२४ तास मद्यधुंद अधिकारी? – वाकद ग्रामपंचायतीचा संताप, M. P. Lonkar यांच्या बदलीची मागणी| Washim news
नारायणराव प्रतिनिधी/वाशिम जिल्हा वाशीम जिल्ह्यातील वाकद ग्रामपंचायतीत मद्यधुंद अधिकारी उपस्थित राहतात, कामकाजात अडथळे निर्माण करतात आणि गावकऱ्यांशी गैरवर्तन करतात,








