सिंदखेडराजा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता; पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
सिंदखेडराजा | समाधान सरकटे पावसाने दिलेल्या ताणामुळे सिंदखेडराजा तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाले असून, आगामी काळात चारा आणि पाणीटंचाईची परिस्थिती








