ग्रामीण पत्रकारांसाठी मोठा निर्णय! जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची चिखली तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर
चिखली प्रतिनिधी/विशाल गवई चिखली शहर आणि तालुक्यातील छोटे-मोठे ग्रामीण पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या निर्भय पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी जनकल्याण समाज








