शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी
लोणार| विनायक कुटे दुपारचे बारा वाजलेले, शाळा-कॉलेजचा नेहमीचा परिसर आणि अचानक गळ्यावर बसलेला हिसका. वडगाव तेजन रॉबरी ची ही घटना