जिजाऊंच्या जन्मभूमीचा विकास होणार? सिंदखेड राजासाठी डॉ. शशिकांत खेडेकरांचे पर्यटन मंत्र्यांना पत्र; केल्या ३ प्रमुख मागण्या!
सिंदखेड राजा |प्रतिनिधी मनोहर खंदारे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मभूमीचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा








