नेतनसा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा तात्काळ बंद; पाटबंधारे विभागाचा आदेश, पंप-मोटारी जप्त करण्याचा इशारा
डोणगाव | माधव भांदुर्गे पिण्याच्या पाण्याचा भविष्यातील प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने नेतनसा ल.पा. प्रकल्पातून शेती आणि सिंचनासाठी







