दुसऱ्या ग्रामपंचायतीचा पदभारही नाही, तरी डोणगावचा पदभार घेण्यास नकार; गजानन मवाळ यांच्या भूमिकेने प्रशासकीय पेच!
डोणगाव (जि. बुलढाणा) | माधव भांदुर्गे डोणगाव ग्रामपंचायतीच्या पदभार हस्तांतरणावरून प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. नव्याने नियुक्त झालेले ग्रामपंचायत अधिकारी








