पुलवामा प्रकरणाचा बनाव, पोलीस असल्याची बतावणी अन् अटकेची धमकी; देऊळगाव राजातील निवृत्त बँक व्यवस्थापकाला १४ लाखांचा गंडा!
देऊळगाव राजा | मनोहर खंदारे सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असून, आता थेट दहशतवादी प्रकरणाचा संदर्भ देत








