हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सोलापूर शेतकरी आंदोलनात ऊस दर 3000 रुपयांची पहिली उचल जाहीर

शेतकरी आंदोलनाचा आमदार अभिजीत पाटील यांना धसका; उसाला 3000 रुपयांची पहिली उचल जाहीर

सोलापूर | भागवत गायकवाड|16 डिसेंबर शेतकरी आंदोलन सोलापूर जिल्ह्यात जोर धरत असल्याने आमदार अभिजीत पाटील यांना अखेर धसका बसला आहे.