हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाढोणा शिवारात प्रेमातून दोघांची गळफास घेऊन आत्महत्या; गावात खळबळ.

भोकरदन तालुका प्रतिनिधी | संजीव पाटील वाढोणा शिवारात रविवार (9 नोव्हेंबर 2025) डोंगरपायथ्याशी झाडाला गळफास घेऊन दोघे मृत अवस्थेत आढळले.