अमडापुरात गोठ्यात सुरू होता अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार! तीन जिल्ह्यांच्या पथकाची संयुक्त कारवाई; पिता-पुत्रासह तिघांना अटक
बुलढाणा / विशाल गवई शेतातील गोठा, टीनपत्र्याचे छत आणि आत सुरू असलेली सोनोग्राफी… अमडापूर शिवारात अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार सुरू








