हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

१६ वर्षीय सोहम गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यू; देऊळगाव राजा परिसरात शोककळा पसरली.

On: November 13, 2025 7:49 AM
Follow Us:

देऊळगाव राजा/प्रतिनिधी

देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरु येथील सोहम दत्तू गायकवाड (वय १६ वर्षे) या बालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने आज ११ नोव्हेंबर सकाळी सुमारास ८ वाजता दुःखद निधन झाले.

सोहम गायकवाड हा शांत, मनमिळावू आणि अभ्यासू स्वभावाचा मुलगा म्हणून ओळखला जात होता. नुकताच तो दहावीचा विद्यार्थी होता.

अचानक तब्येत बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

गावातील नागरिक, शिक्षक व मित्रपरिवाराकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कमी वयात झालेला हा हृदयविकाराचा झटका समाजात आरोग्याबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे.

❤️ आरोग्य जागरूकता संदेश :

कमी वयात हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि ताण-तणाव कमी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या जवळच्या आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्या आणि निरोगी जीवनशैली अंगीकारा.

👉 तुमचं हृदय सुरक्षित ठेवा — कारण प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार!

🔗 संबंधित बातम्या :

📍 स्रोत : KattaNews.in

📢 वाचा, शेअर करा आणि जागरूक राहा : आपल्या परिसरातील अशाच महत्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला दररोज भेट द्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचे पथसंचलन

साखरखेर्डा गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त; पथसंचलनातून दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक

सहकार्य गणेश मंडळ चिखली यांच्या वतीने वृक्षवाटप व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम

सहकार्य गणेश मंडळ चिखलीचा सामाजिक उपक्रम १०१ वृक्षांचे वाटप, २१ रक्तदात्यांचे रक्तदान आणि महिलांसाठी स्पर्धांचे आयोजन

राहुल बोंद्रे संजय गायकवाड बुलढाणा राजकारण वाद

राहुल बोंद्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवर संजय गायकवाडांचा मोठा दावा; “तक्रारींचा पाढा वाचत त्यांना पक्षप्रवेशासाठी मेटाकुटीला आणले”

रायपूर भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करण्याची मागणी

रायपूरच्या भारत गॅस एजन्सीच्या कथित काळाबाजाराची चौकशी करा; कारवाई न झाल्यास ३० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

"श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन"

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी व इंग्रजी अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न

चिखली गांजा जप्त कारवाईत बुलढाणा पोलिसांनी जप्त केलेला गांजा आणि अटक करण्यात आलेला आरोपी

चिखलीत २ किलो ६६ ग्रॅम गांजा जप्त; एकाला अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत पोलिसांची कारवाई

Leave a Comment