KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

Sindkhedraja Nagarpalika Election 2025: २० जागांसाठी तब्बल १०६ उमेदवारी अर्ज!

On: November 18, 2025 7:53 PM
Follow Us:
Sindkhedraja Nagarpalika Election 2025: २० जागांसाठी तब्बल १०६ उमेदवारी अर्ज!

Sindkhedraja Nagarpalika Election 2025 मध्ये उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
२० जागांसाठी एकूण १०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून  हा
या वर्षातील सर्वात रंगतदार स्थानिक राजकीय मुकाबला ठरणार आहे.

KattaNews जाहिरात 1

सोमवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने
Sindkhedraja Nagarpalika Election 2025 बद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
१६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रक्रियेला अखेरच्या दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
राजकीय पक्षांसह अपक्षांनीही साठी मोठ्या संख्येने नावं भरली.

KattaNews जाहिरात 2

Sindkhedraja Nagarpalika Election -अध्यक्षपदासाठी १२ उमेदवारी अर्ज

शिंदेसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत दिसत आहे.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिन्ही प्रमुख गटांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
अपक्षांनीही मोठ्या संख्येने अर्ज सादर केले.

KattaNews जाहिरात 3
  • शिंदेसेना – 2
  • राष्ट्रवादी (अप) – 1
  • राष्ट्रवादी (शप) – 1
  • बहुजन समाज पार्टी – 1
  • वंचित बहुजन आघाडी – 1
  • अपक्ष – 6

सदस्यपदांसाठी १०६ अर्ज

वॉर्डनिहाय मिळालेली आकडेवारी खालीलप्रमाणे:

KattaNews जाहिरात 4
पक्षअर्ज संख्या
शिंदेसेना22
उद्धवसेना5
राष्ट्रवादी (अप)17
राष्ट्रवादी (शप)20
अपक्ष30
भाजप6
वंचित1
AIMIM3
काँग्रेस2

 

या सर्व आकडेवारीवरून Sindkhedraja Nagarpalika Election 2025 अत्यंत चुरशीचा होणार असून
प्रत्येक वॉर्डमध्ये बहुकोनी लढती दिसणार आहेत.
राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून प्रचारासाठी मोठ्या हालचाली सुरू होणार आहेत.

Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पेनटाकळी धरणाच्या पाणीवाटपावरून प्रतापराव जाधव, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, संजय रायमुलकर आणि रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय भूमिकांचे विश्लेषण

पाणी मिळाले, पण राजकीय पोळी भाजली कुणाची?पेनटाकळीच्या संघर्षाचा राजकीय पंचनामा!

धाड बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरी प्रकरणाचा तपास करणारे धाड पोलीस

धाड बसस्थानकात महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी; एका तासात 4 महिला आरोपींचा शोध, 94 हजारांच्या चोरीचा उलगडा

देऊळगाव राजा येथे मोकाट जनावरांच्या समस्येचे प्रतीकात्मक छायाचित्र

वनरक्षक होण्याचे स्वप्न अधुरेच! देऊळगाव राजात मोकाट गायीच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

बुलढाण्यात लक्ष्मीपूजनाच्या रात्री चोरीचा प्रयत्न करणारे चड्डी गँगचे चार संशयित CCTV फुटेजमध्ये कैद

बुलढाण्यात रात्री २ वाजता चड्डी गँगचा धुमाकूळ! भिंतीला छिद्र पाडून घरात शिरण्याचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोन घरांना टार्गेट, चौघे CCTV मध्ये कैद

पेनटाकळी धरणाच्या पाणीप्रश्नावर सिद्धार्थ खरात, प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर आणि श्वेता महाले यांच्या भूमिका दर्शवणारे राजकीय विश्लेषण

पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?

मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बस अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; मेहकर-सुलतानपूर महामार्गावर एसटी बसच्या धडकेत ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Leave a comment