रिसोड : चिंचांबा पेन येथे पुलावर कठडे नसल्याने अनेक अपघात घडत आहेत.जीव मुठीत घेऊन करावा लागतो पुलावरून प्रवास तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही.

 

 

प्रतिनिधी/ किशन काळे रिसोड.

 

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिंचांबा पेन या ठिकाणी पेन गंगेला मोठा पूल झालेला आहे चिंचांबा पेन येथून पेडगावला जात असताना त्या पुलावरती दोन्ही साईटने फक्त खांब उभे केलेले आहेत त्याला आडवे अँगल पाईप लावलेले दिसून येत नाही.साईटने पाईप नसल्यामुळे त्यामध्ये त्या ठिकाणी गावाच्या जवळ पेनगंगेवर पु ल असल्यामुळे गावामधून मोबाईल बोलत बोलत पैदल जात असताना फुलावर वरती गेल्यानंतर फुलाच्या खाली पाय घसरून नदीपात्रामध्ये पडून आज पर्यंत दोन-तीन व्यक्तीचा खाली पडून नदीपात्रामध्ये पडून अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत आहेत.

 

 

 

 

साईटने खांब उभे करून आडवे डिवाइजर लावून त्याला लावून या पुलावर लावण्यात यावे बरेच दिवसापासून या पुलावर आडवे उभे डी वायझर नसल्यामुळे त्या ठिकाणी हा रस्ता खूप रहदारीचा असल्यामुळे या गावाहून त्या गावाला जाण्याकरिता हा एकमेव रस्त्यावरील पूल असल्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधारामध्ये दिसेनासा होतो ना दिसल्यास टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांना नदीपात्रामध्ये पडण्याची वेळ येऊ देऊ नाही अपघात होऊ देऊ नये अपघात होण्या अगोदर प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर दखल घेऊन दोन्ही साईटवर डिव्हायझर लावण्यात यावे यंदाच्या खूप पाऊस झाल्यामुळे पेन गंगा नदी कठडे भरून पाण्याने वाहत आहे त्यांच्यामुळे हा पूल खूपg धोकादायक ठरू शकतो असे या गावातील नागरिक प्रतिष्ठित आणि गावकरी मंडळी प्रशासनाला मागणी करीत आहेत.