हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुआजचे राशिभविष्य (Today Rashi Bhavishya in Marathi) | 1 नोव्हेंबर 2025 | लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची धक्ककोथळीमध्ये घरावर छापा! ८१० ग्रॅम गांजा जप्त — साखरखेर्डा रोडवर भीषण अपघात! दोन दुचाकी समोरSoyabean Rate Today in Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील आजचे सोयाब

चिखली पोलिस कारवाई! नगरपरिषद निवडणुकीआधी 9 अट्टल गुन्हेगार तडीपार

On: November 24, 2025 7:18 AM
Follow Us:
चिखली पोलिस कारवाई दरम्यान 9 अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आलेली घटना

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई 

चिखलीत चिखली पोलिस कारवाई निवडणुकीपूर्वी जोरात सुरू असून,
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चिखली पोलिस कारवाई अंतर्गत
9 अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिखली पोलिस कारवाई निर्णायक ठरली आहे.शहरात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी
पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलत पुन्हा एकदा चिखली पोलिस कारवाई
दाखवून कडक संदेश दिला आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची यादी

  • गणेश गंगाराम चौधरी – संभाजीनगर, चिखली
  • ऋषिकेश विजय हिवाळे – लुम्बिनी नगर, चिखली
  • आनंद गुलाबराव अनपट – आनंद नगर, चिखली
  • गोपाल रामा पाईकराव – एकता नगर, चिखली
  • मो. परवेज मो. हनिफ – गौरक्षणवाडी, चिखली
  • पंकज प्रल्हाद सुरडकर – गजानन नगर, चिखली
  • शेख समीर उर्फ बाबा शेख कदीर – भिमनगर, चिखली
  • विजय राम गायकवाड – एकता नगर, चिखली
  • समाधान उर्फ गोटया तोताराम बोराडे – राऊतवाडी, चिखली

यांच्यावर मारहाण, धमकी, चोरी, अवैध धंदे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंद असून,या गुन्हेगारांच्या उपस्थितीमुळे निवडणूक काळात शहरातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता होती.

अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 3 महिन्यांचा तडीपार

उपविभागीय अधिकारी, चिखली यांनी प्रस्ताव मान्य करत संबंधित गुन्हेगारांना
पुढील 3 महिन्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याच्या हद्दीबाहेर — पुणे, जालना, जाफ्राबाद —
या भागात तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

कारवाईमागील पोलीस यंत्रणेचा समन्वय

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात,
पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

हे पण वाचा.

एमपी रॉयल्टी की फेक? बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूकीचा भंडाफोड — तहसीलदारांची पहाटे धडक कारवाई

या पथकात समाधान वडणे, राजेंद्र काळे, विजय किटे, अमोल गवई, प्रशांत धंदर, अजय इटावा,
पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन व मपोका रुपाली उगले यांचा समावेश होता.


📢 तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडी वाचा

👉 ताज्या ब्रेकिंग बातम्या येथे क्लिक करून वाचा


🔎 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

रिसोड महावितरण कार्यालयासमोर अतिक्रमण – वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

वाशीम Strong Room EVM सुरक्षा

वाशीम: Strong Room EVM सुरक्षा व मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी निवेदन.

Leave a Comment

WhatsApp Join Group!