हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेतकऱ्यांना वाली कोण? – सरपंच मंगेश साबळे यांच्यासह ‘फाशी द्या’ आंदोलन, भोकरदन तहसीलवर शेतकऱ्यांचा आक्रोश | Special Ground Report

On: January 3, 2026 1:04 PM
Follow Us:
भोकरदन तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचे फाशी द्या आंदोलन, सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

संजीव पाटील/भोकरदन 

भोकरदन तहसील आंदोलन आज संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.भोकरदन तहसील आंदोलन दरम्यान सरपंच मंगेश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी थेट ‘फाशी द्या’ अशी मागणी करत संताप व्यक्त केला.
भोकरदन तहसील आंदोलन हे 13 शेतकऱ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या निषेधार्थ करण्यात आले.
भोकरदन तहसील आंदोलन मुळे महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भोकरदन तहसील कार्यालयावर आज शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला.
“शेतकऱ्यांना वाली कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रस्त्यावर उतरले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अस्मिता मित्तल, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि आमदार संतोष दानवे यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी गंभीर आरोप केले.

शांततेत आंदोलन करूनही 13 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप आहे.
“गुन्हे मागे घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

हे पण वाचा..

जालना महापालिका निवडणुकीत मोठा राजकीय स्फोट! भाजपा–शिंदे शिवसेना युती तुटली; गोरंट्याल–खोतकर थेट आमनेसामने.

या संपूर्ण प्रकरणाचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट दैनिक बुलंद शक्तीचे मुख्य संपादक
रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी ‘बोल बिंदास बोल’ या विशेष कार्यक्रमातून मांडला आहे.

“शेतकऱ्यांनो जागे व्हा, अन्यायाविरोधात एकत्र या,” असे आवाहन करत हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📢 महत्त्वाचे आवाहन

अशाच विश्वासार्ह, निर्भीड आणि थेट ग्राऊंड रिपोर्टसाठी
महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज वेबसाईट KattaNews.in ला आजच Follow करा.

🔗 Related News

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment