हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नासाठी आमदार अमित झनक यांचा विधानसभेत ठाम आवाज.

On: December 12, 2025 7:08 AM
Follow Us:
आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

वाशिम/नारायणराव आरु पाटील 

आमदार अमित झनक वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर विधानसभेत आवाज उठवत आहेत

वाशिम जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर आमदार अमित झनक यांनी विधानसभेत ठाम आणि प्रभावी आवाज उठवला. पैनगंगा–नळगंगा नदी जोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश झाला असल्यास आतापर्यंत कोणती कामे झाली आहेत, असा थेट प्रश्न त्यांनी मंत्र्यांना विचारला. मालेगाव तालुक्यातील चाकातीर्थ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच, वाशिमचे हक्काचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी व कोराडी धरणातून उपलब्ध करावयाचे असल्याचे ठामपणे सांगितले.

आमदार झनक यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी तत्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी केली, ज्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

अद्ययावत बातम्या मिळवा – kattanews.in लाभ फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment