चिखली प्रतिनिधी/विशाल गवई
चिखली नगरपरिषद निवडणुकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेने मोठी राजकीय खळबळ माजवली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा ही सुरुवातीपासूनच चर्चेत होती आणि
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा हे चिखलीतील निवडणूक वातावरणाला नवी दिशा देईल असे मानले जात होते.
आजच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा कार्यक्रमानंतर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा प्रचंड उद्रेक झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा ही आगामी राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
नगराध्यक्षपदाचे भाजप उमेदवार पंडितराव देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेली ही मेगा सभा प्रचंड उत्साहात पार पडली.राजकीय निरीक्षकांच्या मते, या सभेनंतर चिखलीतील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. निवडणुकीतील आता पुढील टप्प्यात भाजपने जोरदार गती पकडली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभेच्या आधीपासूनच शहरात प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यकर्त्यांची हालचाल, ढोल-ताशांचे ताल आणि भाजपच्या प्रचार घोषणांनी संपूर्ण परिसरात निवडणूक उत्साह पाहायला मिळाला.फडणवीसांच्या जोरदार भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पंडितराव देशमुख यांच्या प्रचाराला “नवसंजीवनी” मिळाली आहे.
हे पण वाचा.
एमपी रॉयल्टी की फेक? बुलडाणा शहरात अवैध रेती वाहतूकीचा भंडाफोड — तहसीलदारांची पहाटे धडक कारवाई
भाजपचा आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचे स्पष्ट दिसत असून विरोधकांमध्ये हलचल सुरू झाली आहे.
राजकीय परिस्थिती पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बदलू शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.










