राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं बुलढाण्यातील राजकारण! राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द; मध्यरात्री समर्थकांचा घराबाहेर जल्लोष
चिखली| विशाल गवई कधी कधी एखादा निर्णय पूर्ण पक्का वाटत असतो बॅनर लागलेले असतात, गाड्या भरलेल्या असतात, कार्यकर्ते तयार असतात







