PM Kisan Samman Nidhi Yojana – केंद्र सरकारची ही शेतकरी कल्याण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी तीन वेळा ₹2000 च्या हप्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.
आता सर्वांचे लक्ष 21व्या हप्त्याकडे लागले आहे. अनेकांना प्रश्न आहे — “हा हप्ता माझ्या खात्यात येणार की नाही?” चला, पाहूया कसे तपासायचे तुमचे PM Kisan Status ऑनलाइन!
21वा हप्ता केव्हा मिळणार?
केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी,नोव्हेंबर 2025 मध्ये PM Kisan 21वा हप्ता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यावेळी सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹2000 जमा होणार असल्याचा अंदाज आहे.
तुम्हाला हप्ता मिळणार की नाही, असे तपासा Online
1️⃣ वेबसाईटला भेट द्या: pmkisan.gov.in
2️⃣ ‘Know Your Status’ या ऑप्शनवर क्लिक करा
3️⃣ तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व कॅप्चा कोड भरा
4️⃣ Get Details वर क्लिक करा
5️⃣ तुमच्या स्क्रीनवर PM Kisan Status दिसेल —त्यातून कळेल की तुमचा 21वा हप्ता मंजूर झाला आहे की नाही.
महत्त्वाची सूचना
जर e-KYC पूर्ण नसले, तर हप्ता रोखला जाऊ शकतो.बँक खाते किंवा आधार लिंक तपासा, चुकीची माहिती असल्यास पैसे थांबू शकतात.अधिकृत माहिती साठी फक्त pmkisan.gov.in हाच पोर्टल वापरा.
सरकारकडून पुढील काही दिवसांत हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल.म्हणून दररोज PM Kisan Status Check करत राहा,कारण हप्ता थेट खात्यावर जमा होणार आहे.
अशाच प्रकारच्या सरकारी विविध योजनांच्या माहितीसाठी kattanews.in ला follow करा.










