हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मलकापूर हादरले! ४० वर्षीय वीरेंद्र कासे यांची घरात गळफास घेऊन आत्महत्या; ज्ञानेश्वर नगरमध्ये खळबळ

On: March 11, 2026 7:41 AM
Follow Us:
मलकापूर येथे ४० वर्षीय वीरेंद्र कासे यांची गळफास घेऊन आत्महत्या
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मलकापूर | १० मार्च २०२६

शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात ४० वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ९ मार्च रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृतकाचे नाव वीरेंद्र रमेश कासे (वय ४० वर्षे, रा. ज्ञानेश्वर नगर, मलकापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ विक्रम कासे यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने आयुष्यमान हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

मात्र, हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत आयुष्यमान हॉस्पिटलतर्फे कक्षसेवक अविनाश येरळीकर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मेमो दिला आहे.

या मेमोच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी बीएनएस कलम १९४ अन्वये कायमी क्रमांक ०९/२०२५ असा मर्ग दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे करीत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे ज्ञानेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.


Related News


हे आवश्यक करा..

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या. आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या आम्हाला पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

 

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

साखरखेर्डा येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा

साखरखेर्ड्यात महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; “स्त्री शक्तीचा सन्मान हीच खरी ओळख” – वर्षाताई उगलमुगले

खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा मण्यार सापाच्या दंशाने मृत्यू

“सापाला जीवदान देताना सर्पमित्राचा मृत्यू!” खामगावमध्ये मण्यारच्या दंशाने 33 वर्षीय युवकाचा अंत

Short circuit causes wheat crop fire in Mera Budruk village Chikhli farmers controlling the fire

चिखली तालुक्यात धक्कादायक घटना! शॉर्टसर्किटमुळे गव्हाच्या शेताला आग; शेतकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला 30 एकर पिकाचा पट्टा

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरातील लग्न सोहळ्यात भीतीचे वातावरण

लग्नाच्या मंडपात अचानक मधमाश्यांचा हल्ला; आनंदाच्या वातावरणात उडाली भीतीची धावपळ, 7 जखमी

मेहकर येथे पोलिस नाईकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना

मेहकरमध्ये धक्कादायक घटना! बुलढाणा मुख्यालयातील पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या; कारण अद्याप गूढ

Vrushali Gavande teacher murder case buldhana

धक्कादायक! शिक्षिका पत्नीचा अपघात नसून सुपारी देऊन खून; पतीसह दोघे अटकेत

Leave a Comment