हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

महिला सक्षमीकरणाची नवी नांदी! बचत गटांना साथ देणाऱ्या पुरुषांचा साखरखेर्ड्यात ‘सुधारक सन्मान’

On: January 28, 2026 12:40 PM
Follow Us:
महिला सक्षमीकरण पुरस्कार साखरखेर्डा येथे पुरुषांचा सुधारक सन्मान

बुलढाणा | २८ जानेवारी २०२६

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या व त्यांना सहकार्य करणाऱ्या पुरुषांचा सन्मान करणारा
‘सुधारक सन्मान पुरस्कार सोहळा’ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

दि. २७ जानेवारी रोजी आशीर्वाद लॉन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा बुलढाणा व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र साखरखेर्डा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार प्रांजल पवार होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर, माजी सभापती वर्षाताई इंगळे,
सरपंच ज्योती जाधव, पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांची उपस्थिती होती.

यावेळी एकूण २५ जणांना सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारासाठी तालुक्यातील विविध गावांमधून निवड करण्यात आली होती.

मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार प्रांजल पवार म्हणाल्या की,
महिलांना घर, कुटुंब आणि रोजगार अशा दुहेरी संघर्षातून पुढे जावे लागते.
तरीही महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

हे पण वाचा 

लग्नाचे आमिष, नंतर नकार; धक्कादायक! २० वर्षीय तरुणीची आत्महत्या

डॉ. भाग्यश्री खेडेकर यांनी सांगितले की,
आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.
महिला कार्यक्रमात पुरुषांचा सन्मान होणे हीच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची सुरुवात आहे.

कार्यक्रमात पत्रकार अशोक इंगळे, सचिन खंडारे, समाधान सरकटे, देविदास सरकटे यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कळगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोदावरी इंगळे यांनी केले.

हे पण वाचा.

राष्ट्रध्वजाला मानवंदना देतानाच शाळेच्या मुख्याध्यापकाचा मृत्यू; मोहेगाव गावावर शोककळा

👉 अधिक अशाच विश्वासार्ह व वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

सचिन खंदारे

सचिन खंदारे हे गेल्या १० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक प्रशासन, ग्रामीण प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि जनतेच्या मूलभूत समस्यांवरील विश्वासार्ह वार्तांकनासाठी ओळखले जातात. तथ्याधारित माहिती, संतुलित मांडणी आणि क्षेत्रीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी वाचकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात चिखलीतील यश टिपरे याला नंदुरबार पोलिसांनी अटक

राज्यभर गाजलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाला चिखली कनेक्शन; माजी स्वीय सहायक यश टिपरे अटकेत

बुलढाण्यात बनावट गर्भवतीच्या सापळ्यात गर्भलिंग निदान प्रकरणात आरोग्य विभागाची कारवाई

बनावट गर्भवतीचा सापळा; ‘पोटात मुलगाच आहे’ म्हणत गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश, गवई पुन्हा जाळ्यात

Leave a Comment