भोकरदन | १४ जानेवारी २०२६
भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. सुरेखाताई बाळासाहेब जाधव देशमुख यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून नईम काद्री यांचीही स्वीकृत सदस्य पदी निवड झाली आहे.
सुधाकर दानवे, अंकुश जाधव, शफिक पठाण, चंद्रकांत पठारे,
गंगाधर कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
उपाध्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षांचा निर्णायक मताचा अधिकार असल्याने
बहुमताच्या जोरावर सौ. सुरेखाताई जाधव देशमुख यांचा विजय निश्चित झाला.नगरपरिषदेत भाजपाचे आठ तर शिंदे शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला असून
काँग्रेसचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.
स्वीकृत सदस्यांसह एकूण नगरपरिषद सदस्यसंख्या २२ इतकी आहे.
👉 वाचकांसाठी महत्त्वाचे
- स्थानिक राजकारणातील ताज्या घडामोडी सर्वप्रथम वाचा
- नगरपरिषद व पंचायत निवडणुकांचे अचूक अपडेट्स
- राज्य व जिल्हास्तरीय राजकीय बातम्या
👉 अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.
Related News
















