हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी स्वीकारला भोकरदन रिसोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज — हवा तपासत असताना समृद्धी महामार्गावर ट्रकखारिसोड नगर परिषद निवडणूक: भाजप-शिवसेना शिंदे गवाशीम: Strong Room EVM सुरक्षा व मतमोजणी प्रक्रिया सुरवैभव सरनाईक यांची हराळ सर्कलकडे रणनीतिक वाटच

१० वर्षे फरार असलेला खून आरोपी जेरबंद — Buldhana LCB ची धडाकेबाज कारवाई!

On: November 20, 2025 8:30 AM
Follow Us:
१० वर्षे फरार खून आरोपी जेरबंद - Buldhana LCB Action

 

विशाल गवई /प्रतिनिधी

खून आरोपी जेरबंद करण्यासाठी बुलढाणा Buldhana LCB ने मोठी कारवाई केली असून या धडाकेबाज ऑपरेशनमध्ये खूनी आरोपी जेरबंद करण्याची १० वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.

२०१६ पासून फरार असलेला आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आल्याने आरोपी जेरबंद केल्याची खात्री पोलिसांनी दिली.या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांत Buldhana LCB‌ पोलिस पथकांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि अखेर काल्या शेख जेरबंद करण्यात यश आले.

१० वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात आरोपी शेख इरफान उर्फ काल्या शेख अशपाक (वय ३३, रा. मिलींदनगर, बुलडाणा) हा २०१६ पासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज १९ नोव्हेंबर रोजी पथकाने कारवाई करत त्याला जेरबंद केले.

आरोपीविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १६/२०१६
कलम ३०२, २०१, १२० (ब) भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल होता.

दरम्यान, मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी दे. राजा पोलीस स्टेशनच्या अप. क्र. २६९/२०२४ कलम ३०९(६), ३१० BNS मधील फरार अभय दिलीप डोंगर (वय २४, रा. कन्हैयानगर, जालना) यासही जालना शहरातून अटक करण्यात आली.

हे पण वाचा.

धाड परिसर हादरला: २५ वर्षीय महिलेची आत्महत्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
पीआय सुनिल अंबुलकर यांच्या आदेशाने करण्यात आली.

कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये,
दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, गणेश वाघ, मनोज खरडे, आशा मोरे
या सर्व पथकाचे योगदान उल्लेखनीय ठरले.

👉 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या स्थानिक गुन्हे, पोलिस कारवाई आणि ब्रेकिंग अपडेट्स सर्वात आधी वाचण्यासाठी KattaNews.in बुकमार्क करा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

तांदुळवाडी येथे बँक मॅनेजरच्या घरातील मोठी घरफोडी – ६ लाखांचा ऐवज चोरी

साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत तांदुळवाडीत बँक मॅनेजरच्या घरात मोठी चोरी; ६ लाखांचा ऐवज रातोरात गायब.

दुसरबीड–सिंदखेड राजा भीषण अपघातात सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली मृत्यू

दुसरबीड–सिंदखेड राजा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरून पडलेल्या सैन्यातील जवानांच्या पत्नीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू.

देऊळगाव राजा अपघात घटनास्थळाचे चित्र – महिला मजूर ठार आणि पाच जखमी

कामाच्या शोधात आलेल्या कापूस वेचणाऱ्या महिला मजुरांवर काळाची झडप; देऊळगाव राजातील भीषण अपघातात 2 महिला ठार

साखरखेर्डा मुलगी अत्याचार प्रकरण - POCSO गुन्हा नोंद झालेली घटना, आरोपीने चॉकलेटचे आमिष देत केलेला अत्याचार

साखरखेर्डा परिसरात चॉकलेटचे आमिष देत 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; ‘भावाला मारून टाकीन’ धमकी देणाऱ्या युवकावर POCSO गुन्हा दाखल!

लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची चोरीची घटना

लोणारमध्ये स्प्रिंकलरच्या 1,000 तोट्यांची धक्कादायक चोरी; शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था कोलमडली

जमीन वर्गबदल प्रकरणात तलाठी निलंबित — महसूल विभागातील फेरफार उघड

सिंदखेडराजा तालुक्यात जमीन वर्गबदल प्रकरणाने खळबळ; तलाठी निलंबित – 20 पेक्षा जास्त गैरव्यवहार उघड!

Leave a Comment

WhatsApp Join Group!