नारायणराव आरु पाटील/प्रतिनिधी
आज दि.२४/८/२०२४ ला रिसोड येथील जिजाऊ चौकामध्ये महाराष्ट्रात वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता व बदलापूर येथे झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काळ्या फित बांधून निषेध मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार अमित झनक साहेब , श्री बाबाराव पाटील खडसे, (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट वाशिम) बाळासाहेब देशमुख (महाविकास आघाडी समन्वयक जिल्हा वाशिम), रामेश्वर देवकर (तालुका अध्यक्ष काँग्रेस), नारायण आरु तालुका प्रमुख (शिवसेना उ.बा.ठा.) गजाननराव सरनाईक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)
अमित पाटील खडसे जि.प.सदस्य, कैलासराव खानझोडे , बबनराव सानप,दिनकर बोरकर,गारडे मामा, संजयभाऊ इरतकर, किशोर काळे, कैलास ठोकरे, महेश शिंदे, कार्तिक मगर, विजय शिंदे ,अजय चतरकर, दिलीप चोपडे, अमोल नरवाडे ,नितीन पाटील सरकटे, सुभाषराव गरकळ, बाबाराव ढोणे,संदीप पाचरणे, पुरुषोत्तम नरवाडे, गजानन तिरके, कुंडलिक लोणकर, कुंडलिक खानझोडे, भगवान जाधव, रवी पाटील नरवाडे सह इत्यादी मंडळी उपस्थित होते तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.