साखरखेर्डाला मोठी भेट! अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर; ३५ वर्षांच्या मागणीला यश
साखरखेर्डा,बुलढाणा |१२ फेब्रुवारी २०२६ साखरखेर्डा अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या








