बुलढाणा : पाडळी रोडवर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!
बुलढाणा प्रतिनिधी/भागवत गायकवाड : बुलढाणा शहरातील पाडळी रोडवर झालेल्या भीषण अपघातात बुलढाणा परिसरातील 27 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
[spt-posts-ticker]