2,495 फोटो कुठे? चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेकडून चौकशीची मागणी
चिखली | विशाल गवई चिखली नगर परिषदेच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी व लसीकरण योजनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर प्रश्न उपस्थित केले








