साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025
साखरखेर्डा (प्रतिनिधी) ७ मार्च २०२६ साखरखेर्डा गावाचे नाव साहित्यविश्वात उजळवणारे प्रख्यात मराठी कवी आणि नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांना








