जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गुरुकुल ज्ञानपीठ CBSE स्कूलचे वर्चस्व! तीन विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड.
बुलढाणा /भागवत गायकवाड: बुलढाणा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत गुरुकुल ज्ञानपीठ CBSE स्कूल चे विद्यार्थी चमकले








