CBI अधिकारी बनून व्यापाऱ्याला लुटलं! 25 लाखांची रोख रक्कम अवघ्या 12 तासांत पोलिसांनी केली जप्त
खामगाव|विशाल गवई CBI अधिकारी असल्याचे भासवून खामगाव येथील एका व्यापाऱ्याकडून लाखो रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे








