पेनटाकळीच्या पाण्यात राजकारणाचे प्रतिबिंब! कुणी जनतेचा कैवारी ठरला, तर कुणी श्रेयाच्या स्पर्धेत उतरला ?
कट्टा न्यूज/संपादकिय लेख दुष्काळाच्या झळा जेव्हा शेतकऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल ठरतो. शेतात उभे असलेले पीक वाचवायचे








